Sonali Kulkarni & Hemangi Kavi | सोनाली-हेमांगीची मेकअप रूममधील धमाल
2021-09-30
15
अभिनेत्री हेमांगी कवी आणि सोनाली कुलकर्णी एका प्रोजेक्टच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत. त्यांची मेकअप रूममधील मस्ती पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale